Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

“गोळीबाराची खोटी माहीती देणा-या इसमांविरुध्द केली कायदेशीर कारवाई”

[responsivevoice_button voice="Hindi Female"]
Author Image
Written by
Mehboob shaikh

पुणे / फिरोज शेख

दिनांक १६/०६/२०२६ रोजीच्या सांयकाळी १६/३० वाजताच्या सुमारास कोंढवा पोलीस ठाणे येथील डायल ११२ वर पोलीस नियंत्रण कक्ष येथे कॉल प्राप्त झाला की, पारगे लॉन्स येथे कॉलरला मारहाण करीत आहेत. बंदुकीने शेतामध्ये गोळीबार करीत आहेत मदत हवी आहे. सदरची घटनेचे गंभीर्य लक्षात घेऊन कोंढवा पोलिस स्टेशन कडील स्टाफ लागलीच घटनास्थळावर धाव घेऊन कॉल प्रमाणे काय प्रकार आहे अगर कसे याबाबत अधिक चौकशी केली असता. गोळीबाराचा काही एक प्रकार घडलेला दिसुन आला नाही. तसेच तेथील स्थानिक लोकांना विचारपुस करुन माहिती घेतली असता. सदर परीसरात असा काहीएक प्रकार घडला नसल्याचे समजले असुन कॉलर यांच्याकडे अधिक चौकशी केली असता आई आणि मामाची मुलगी यांच्यामध्ये समाईक जागा असुन त्यावरुन वाद झाला होतो. या वादाच्या कारणवरून कॉलर याने खोटा कॉल करून पोलीस प्रशासनाची दिशाभुल करुन शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या सोयीचा दुरुपयोग केलेला असुन घटना घडलेली नसतांना पोलीसांना त्रास व्हावा या उद्देशाने खोटी माहिती दिली आहे. तसेच सदर कॉलर यास त्याचे पुर्ण नाव पत्त विचारले असता त्याने आम्हास उडवाउडवीचे उत्तरे दिली त्याचे पुर्ण नाव अशिष ज्ञानेश्वर जाधव, वय ३६ रा. नवी खडकी गावठान, जवळकर गिरणी जवळ, येरवडा पुणे शहर असे सांगितले असुन त्याचे विरुध्द कोंढवा पोलीस स्टेशन गु.र.नं. ४६७/२०२६ भारतीय न्यासं संहीता-२०२३ कायदा कलम-२४८, २१७ प्रमाणे सरकारतर्फे फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Advertisement Box

वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, अमितेशकुमार, मा. पो. सह आयुक्त संजय दराडे, मा. अपर पो. आयुक्त मनोज पाटील यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-५ राजलक्ष्मी शिवणकर, मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग नम्रता देसाई, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, मा. पोलीस निरीक्षक गुन्हे प्रशांत मंडले यांच्या सुचनेनुसार कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक रविंद्र गावडे, पो. हवा. ५७८९ रविंद्र चिप्पा, पो. हवा. ६९५१ विशाल मेमाणे, पो.अं. ५८६५ अमित सुर्यवंशी, पो.अं. ३५११ केशव हिरवे, पो.अं. १५९२ रियाज पटेल, पो.अं. ८८३४ पुष्पेंद्र चव्हाण, पो.अं १३४९ रशिद शेख यांच्या पथकाने केली आहे

हडपसर पोलिसांचा दणका! सम्राट गार्डन सोसायटीतील घरफोडीचा अवघ्या २४ तासांत छडा; उत्तर प्रदेशातील चोरट्याला ठोकल्या बेड्या
आज फोकस में

हडपसर पोलिसांचा दणका! सम्राट गार्डन सोसायटीतील घरफोडीचा अवघ्या २४ तासांत छडा; उत्तर प्रदेशातील चोरट्याला ठोकल्या बेड्या

प्रधानमंत्री मोदी की अध्यक्षता में बुलाई गई कैबिनेट की बैठक में सरकार ने जाति-जनगणना कराने का लिया फैसला
आज फोकस में

प्रधानमंत्री मोदी की अध्यक्षता में बुलाई गई कैबिनेट की बैठक में सरकार ने जाति-जनगणना कराने का लिया फैसला

“रहीम चाचा अब अरब सागर में मिलेंगे ” पाकिस्तान को बाढ़ में बहाने का खान सर का यह आइडिया सोशल मीडिया पर वायरल
आज फोकस में

“रहीम चाचा अब अरब सागर में मिलेंगे ” पाकिस्तान को बाढ़ में बहाने का खान सर का यह आइडिया सोशल मीडिया पर वायरल

बिलावल भुट्टो द्वारा सिंधु नदी और भारत को लेकर दिए गए बयान पर भारत के केंद्रीय मंत्रियों की कड़ी प्रतिक्रिया
आज फोकस में

बिलावल भुट्टो द्वारा सिंधु नदी और भारत को लेकर दिए गए बयान पर भारत के केंद्रीय मंत्रियों की कड़ी प्रतिक्रिया

पहलगाम अतंकी हमले के बाद पीएम मोदी के बिहार दौर से पूर्व बिहार में जारी किया गया हाई अलर्ट
आज फोकस में

पहलगाम अतंकी हमले के बाद पीएम मोदी के बिहार दौर से पूर्व बिहार में जारी किया गया हाई अलर्ट

पाकिस्तान के साथ तनाव के बीच रूस जाएंगे अजीत डोभाल, S400 को लेकर होगी जरूरी मीटिंग; जानिए कितना अहम है दौरा
आज फोकस में

पाकिस्तान के साथ तनाव के बीच रूस जाएंगे अजीत डोभाल, S400 को लेकर होगी जरूरी मीटिंग; जानिए कितना अहम है दौरा

आज का राशिफल

वोट करें

आमिर की अगली फिल्म 'सितारे जमीन पर' का ट्रेलर हाल ही में रिलीज हुआ। क्या यह फिल्म आमिर को बॉक्स ऑफिस पर सफलता दिला पाएगी?

Advertisement Box
Advertisement Box

और भी पढ़ें

सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दितील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अमन अंबीर झारेकरी यास एम.पी.डी.ए. कायद्यान्वये ०१ वर्षाकरिता केले नागपुर मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबध्द

WhatsApp