Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

बिबवेवाडी पोलीस ठाणे, पुणे शहर रस्त्यात अडवून जबरी चोरी करणाऱ्या आरोपीतांना बिबवेवाडी पोलीसांनी चतुराईने घेतले ताब्यात

[responsivevoice_button voice="Hindi Female"]
Author Image
Written by
Mehboob shaikh

पुणे / फिरोज शेख


सदरबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक १२/०६/२०२६ रोजी रात्रौ ०३/३० वा. चे सुमारास गुरुगौतम मुनी हॉस्पिटल समोर, बिबवेवाडी पुणे येथून फिर्यादी नामे सिध्देश्वर नरहरी मुंढे, वय १९ वर्षे, रा. सर्वे नं. ६६/६/९. वृंदावनी कॉलनी, गल्ली नं. ०३. आंबेगाव बु. पुणे त्यांचे रिक्षामधून जात असताना दोन पांढरे रंगाचे मोपेड गाडीवरून आलेल्या ०४ अनोळखी इसमांनी फिर्यादी यांची रिक्षा अडवून त्यांना जबरदस्तीने बाहेर ओढून लाथाबुक्यांनी मारहाण करून त्यांचे खिशातील विवो कंपनीचा मोबाईल रोख रक्कम व रिक्षा जबरदस्तीने घेवून पळून गेल्याने फिर्यादी यांनी बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिल्याने बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. २०७/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (४), १२६ (२), ३ (५), महाराष्ट पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे

Advertisement Box

दाखल गुन्ह्यातील अनोळखी आरोपीतांचा शोध घेत असताना पोलीस तपास पथकातील पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे व रक्षित काळे यांना त्यांचे गुप्त बातमिदारामार्फत मिळालेल्या बातमिनुसार दाखल गुन्ह्यातील आरोपी नामे १) किरण एडबा झोंबाडे, वय २० वर्षे, रा. आंबेडकर वसाहत, लक्ष्मी नगर, पर्वती पुणे, २) पंकज सुभाष पवार, वय २१ वर्षे, रा. शाहू वसाहत, अनिता वॉशिंग सेंटर मागे, लक्ष्मी नगर, पर्वती पुणे, ३) कुमार बाळकृष्ण खुडे, वय ३० वर्षे, रा. जागडे चाळ, गॅस गोडावून जवळ, अप्पर बिबवेवाडी पुणे यांना मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक साो. बिबवेवाडी पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे व नियोजनाप्रमाणे गंगाधाम रोड, आईमाता मंदिर मागे, बिबवेवाडी पुणे येथून अत्यंत चतुराईने ताब्यात घेवून त्यांचेकडे अधिक तपास केला असता त्यांनी दाखल गुन्हा केलेचे कबूल केले. वर नमुद आरोपीतांना दाखल गुन्ह्याचे अटक करून त्यांचेकडून दाखल गुन्ह्यातील जबरी चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत करून दोन पंचासमक्ष जप्त करणेत आले आहे. दाखल गुन्ह्यातील अटक आरोपीतांची मा. न्यायालयाचे आदेशाने येरवडा कारागृह पुणे येथे रवानगी केली आहे. 

सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त मिलींद मोहिते, परिमंडळ २ पुणे शहर, सहा. पोलीस आयुक्त राहूल आवारे, भारती विद्यापीठ विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरज बेंद्रे, तपास पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मालोजी कांबळे, सहा. पोलीस फौजदार संजय गायकवाड, विनोद जाधव, विशाल जाधव पोलीस अमंलदार सुमित ताकपेरे, रक्षित काळे, आशिष गायकवाड, शिवाजी येवले, राहूल खाडे, ज्योतिष काळे, संतोष बनसुडे, महेश गिरी, दत्ता शेंद्रे यांनी केली आहे 

हडपसर पोलिसांचा दणका! सम्राट गार्डन सोसायटीतील घरफोडीचा अवघ्या २४ तासांत छडा; उत्तर प्रदेशातील चोरट्याला ठोकल्या बेड्या
आज फोकस में

हडपसर पोलिसांचा दणका! सम्राट गार्डन सोसायटीतील घरफोडीचा अवघ्या २४ तासांत छडा; उत्तर प्रदेशातील चोरट्याला ठोकल्या बेड्या

प्रधानमंत्री मोदी की अध्यक्षता में बुलाई गई कैबिनेट की बैठक में सरकार ने जाति-जनगणना कराने का लिया फैसला
आज फोकस में

प्रधानमंत्री मोदी की अध्यक्षता में बुलाई गई कैबिनेट की बैठक में सरकार ने जाति-जनगणना कराने का लिया फैसला

“रहीम चाचा अब अरब सागर में मिलेंगे ” पाकिस्तान को बाढ़ में बहाने का खान सर का यह आइडिया सोशल मीडिया पर वायरल
आज फोकस में

“रहीम चाचा अब अरब सागर में मिलेंगे ” पाकिस्तान को बाढ़ में बहाने का खान सर का यह आइडिया सोशल मीडिया पर वायरल

बिलावल भुट्टो द्वारा सिंधु नदी और भारत को लेकर दिए गए बयान पर भारत के केंद्रीय मंत्रियों की कड़ी प्रतिक्रिया
आज फोकस में

बिलावल भुट्टो द्वारा सिंधु नदी और भारत को लेकर दिए गए बयान पर भारत के केंद्रीय मंत्रियों की कड़ी प्रतिक्रिया

पहलगाम अतंकी हमले के बाद पीएम मोदी के बिहार दौर से पूर्व बिहार में जारी किया गया हाई अलर्ट
आज फोकस में

पहलगाम अतंकी हमले के बाद पीएम मोदी के बिहार दौर से पूर्व बिहार में जारी किया गया हाई अलर्ट

पाकिस्तान के साथ तनाव के बीच रूस जाएंगे अजीत डोभाल, S400 को लेकर होगी जरूरी मीटिंग; जानिए कितना अहम है दौरा
आज फोकस में

पाकिस्तान के साथ तनाव के बीच रूस जाएंगे अजीत डोभाल, S400 को लेकर होगी जरूरी मीटिंग; जानिए कितना अहम है दौरा

आज का राशिफल

वोट करें

'ऑपरेशन सिंदूर' के बाद दुनिया के सामने रोज बेनकाब हो रहे पाकिस्तान को दी गई एक अरब डॉलर की मदद पर क्या अंतरराष्ट्रीय मुद्रा कोष को फिर से विचार करना चाहिए?

Advertisement Box
Advertisement Box

और भी पढ़ें

सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दितील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अमन अंबीर झारेकरी यास एम.पी.डी.ए. कायद्यान्वये ०१ वर्षाकरिता केले नागपुर मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबध्द

WhatsApp