Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

वारजे माळवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर मौजमजेसाठी चोरी करणा-या अल्पवयीन मुलाकडून ०६ मोटारसायकल हस्तगत करुन ३ गुन्हे केले उघड

[responsivevoice_button voice="Hindi Female"]
Author Image
Written by
Mehboob shaikh

पुणे / फिरोज शेख

वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. महेश बोळकोटगी यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्री संजय नरळे व तपास पथकातील पोलीस अंमलदार वारजे माळवाडी पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे प्रतिबंधचे अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना गणपती माथा, वारजे, पुणे येथे एका पांढ-या रंगाच्या होंडा अॅक्टिव्हा दुचाकीसह एक संशयीत मुलगा थांबलेला दिसल्याने पोलीस उप निरीक्षक संजय नरळे यांनी त्याच्याकडे दुचाकीच्या कागदपत्रांची विचारणा केली असता त्याने प्रथम उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने त्यास विश्वासात घेत चौकशी केली असता त्याने सदर दुचाकी ही वारजे येथील सह्याद्री शाळेसमोरुन चोरी केल्याचे कबूल केले. त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यावर त्याने आणखी दुचाकी वाहने चोरल्याची कबूली दिली. त्याच्याकडून एकुण ६ दुचाकी मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून त्यात वारजे माळवाडी पोलीस ठाण्यातील २, अलंकार पोलीस ठाणे येथील १ असे एकुण ३ गुन्हे उघडकीस आले आहेत. सदर वाहने हे त्याने मौजमजेसाठी चोरले असल्याचे सांगितले असुन सदर विधीसंघर्षीत बालकाकडून खालील वाहने जप्त करण्यात आले आहेत..वाहनाचा प्रकार.अ.क्र.०२.०३.होंडा अॅक्टिवा दुचाकी क्र. एम एच १२ के एल ७६६०.हिरो स्प्लेंडर दुचाकी क्र. एम एच १७ ए आर १९९८.हिरो स्प्लेंडर प्रो दुचाकी क्र. एम एच १२ एन क्यू.२४१०.०४.०५.हिरो होन्डा स्प्लेंडर प्लस दुचाकी क्र. एम एच १२ एफ क्यू १८८२.होंडा शाईन दुचाकी क्र. एम एच १४ एच एन ५८९२.०६ हिरो होंडा स्प्लेंडर प्लस दुचाकी क्र.एम एच १२ ई सी ७२२३.

Advertisement Box

सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ३, श्री डॉ. सागर कवडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग, श्रीमती सुजाता तानवडे, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वारजे माळवाडी श्री. महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री प्रकाश धेंडे, यांचे सुचनांप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक संजय नरळे, पोलीस अंमलदार अमित शेलार, बालाजी काटे, योगेश वाघ, शरद पोळ, सागर कुंभार, अमित जाधव, सत्यजित लोंढे, गणेश शिंदे, महादेव शिंदे, अमोल सुतकर, निखील तांगडे यांनी केलेली आहे.

हडपसर पोलिसांचा दणका! सम्राट गार्डन सोसायटीतील घरफोडीचा अवघ्या २४ तासांत छडा; उत्तर प्रदेशातील चोरट्याला ठोकल्या बेड्या
आज फोकस में

हडपसर पोलिसांचा दणका! सम्राट गार्डन सोसायटीतील घरफोडीचा अवघ्या २४ तासांत छडा; उत्तर प्रदेशातील चोरट्याला ठोकल्या बेड्या

प्रधानमंत्री मोदी की अध्यक्षता में बुलाई गई कैबिनेट की बैठक में सरकार ने जाति-जनगणना कराने का लिया फैसला
आज फोकस में

प्रधानमंत्री मोदी की अध्यक्षता में बुलाई गई कैबिनेट की बैठक में सरकार ने जाति-जनगणना कराने का लिया फैसला

“रहीम चाचा अब अरब सागर में मिलेंगे ” पाकिस्तान को बाढ़ में बहाने का खान सर का यह आइडिया सोशल मीडिया पर वायरल
आज फोकस में

“रहीम चाचा अब अरब सागर में मिलेंगे ” पाकिस्तान को बाढ़ में बहाने का खान सर का यह आइडिया सोशल मीडिया पर वायरल

बिलावल भुट्टो द्वारा सिंधु नदी और भारत को लेकर दिए गए बयान पर भारत के केंद्रीय मंत्रियों की कड़ी प्रतिक्रिया
आज फोकस में

बिलावल भुट्टो द्वारा सिंधु नदी और भारत को लेकर दिए गए बयान पर भारत के केंद्रीय मंत्रियों की कड़ी प्रतिक्रिया

पहलगाम अतंकी हमले के बाद पीएम मोदी के बिहार दौर से पूर्व बिहार में जारी किया गया हाई अलर्ट
आज फोकस में

पहलगाम अतंकी हमले के बाद पीएम मोदी के बिहार दौर से पूर्व बिहार में जारी किया गया हाई अलर्ट

पाकिस्तान के साथ तनाव के बीच रूस जाएंगे अजीत डोभाल, S400 को लेकर होगी जरूरी मीटिंग; जानिए कितना अहम है दौरा
आज फोकस में

पाकिस्तान के साथ तनाव के बीच रूस जाएंगे अजीत डोभाल, S400 को लेकर होगी जरूरी मीटिंग; जानिए कितना अहम है दौरा

आज का राशिफल

वोट करें

आमिर की अगली फिल्म 'सितारे जमीन पर' का ट्रेलर हाल ही में रिलीज हुआ। क्या यह फिल्म आमिर को बॉक्स ऑफिस पर सफलता दिला पाएगी?

Advertisement Box
Advertisement Box

और भी पढ़ें

सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दितील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अमन अंबीर झारेकरी यास एम.पी.डी.ए. कायद्यान्वये ०१ वर्षाकरिता केले नागपुर मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबध्द

WhatsApp