Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

युनिट २, गुन्हे शाखा, पुणे शहर सराईत गुन्हेगारांकडुन १,२१,००० /- रु. किमतीचे ३ पिस्टल व ५ काडतुसे केले जप्त

I
[responsivevoice_button voice="Hindi Female"]
Author Image
Written by
Mehboob shaikh

पुणे / फिरोज शेख

दिनांक १६/०६/२०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट २ कडील पोलीस उप निरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, तसेच पोलीस अंमलदार असे गुन्हे प्रतिबंधक गस्त व पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार शिवानंद कायगुडे व उज्वल मोकाशी यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की, वडगाव पठार सिंहगड पुणे येथे दोन संशयित इसम अग्निशस्त्रे जवळ बाळगुन थांबले आहेत. सदरची बातमी युनिटचे पोलीस निरीक्षक प्रभारी श्री अजित जाधव यांना कळविली असता त्यांनी कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशित केल्याने युनिट २ पथकाने सिंहगड आंबेगाव पठार येथे जावुन छापा टाकुन दोन संशयित इसमांना ताब्यात घेवून त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नावे १) प्रथमेश पंकज देसाई वय २१ वर्ष रा. जाधव बिल्डिंग ३ मजला शिवपार्वती मंगल कार्यालयाचे शेजारी न-हे आंबेगाव पुणे २) अनिकेत आंनद केंद्रे वय २७ वर्ष रा. आझाद मित्र मंडळाचे शेजारी सिंहगड रोड वडगांव पुणे असे सांगीतले. सदर इसमांची अंगझडती घेतली असता त्यांचेकडे ३ पिस्टल व ५ काडतुसे मिळुन आली. सदर बाबत सिंहगड पोलीस स्टेशन येथे गु र.नं २३६/२०२६ आर्म अॅक्ट ३(२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement Box

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, श्रीमती तेजस्वी सातपुते, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे, श्री. गौहर हसन, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे १ श्री शैलेश संखे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. अजित जाधव यांचे सुचनांप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, पोलीस अंमलदार शिवानंद कायगुडे, उज्वल मोकाशी, शंकर नेवसे, नागनाथ राख, सर्जेराव सरगर, संतोष टकले, विजयकुमार पवार, ओमकार कुंभार, शंकर कुंभार, सददाम तांबोळी, अजीम शेख, विनोद चव्हाण, योगेश मांढरे संजय आबनावे, विशाल  दळवी, संदिप शिर्के, रुषिकेश व्यवहारे महिला पोलीस अंमलदार साधना ताम्हाणे, विदया शिंदे यांनी केली आहे.

हडपसर पोलिसांचा दणका! सम्राट गार्डन सोसायटीतील घरफोडीचा अवघ्या २४ तासांत छडा; उत्तर प्रदेशातील चोरट्याला ठोकल्या बेड्या
आज फोकस में

हडपसर पोलिसांचा दणका! सम्राट गार्डन सोसायटीतील घरफोडीचा अवघ्या २४ तासांत छडा; उत्तर प्रदेशातील चोरट्याला ठोकल्या बेड्या

प्रधानमंत्री मोदी की अध्यक्षता में बुलाई गई कैबिनेट की बैठक में सरकार ने जाति-जनगणना कराने का लिया फैसला
आज फोकस में

प्रधानमंत्री मोदी की अध्यक्षता में बुलाई गई कैबिनेट की बैठक में सरकार ने जाति-जनगणना कराने का लिया फैसला

“रहीम चाचा अब अरब सागर में मिलेंगे ” पाकिस्तान को बाढ़ में बहाने का खान सर का यह आइडिया सोशल मीडिया पर वायरल
आज फोकस में

“रहीम चाचा अब अरब सागर में मिलेंगे ” पाकिस्तान को बाढ़ में बहाने का खान सर का यह आइडिया सोशल मीडिया पर वायरल

बिलावल भुट्टो द्वारा सिंधु नदी और भारत को लेकर दिए गए बयान पर भारत के केंद्रीय मंत्रियों की कड़ी प्रतिक्रिया
आज फोकस में

बिलावल भुट्टो द्वारा सिंधु नदी और भारत को लेकर दिए गए बयान पर भारत के केंद्रीय मंत्रियों की कड़ी प्रतिक्रिया

पहलगाम अतंकी हमले के बाद पीएम मोदी के बिहार दौर से पूर्व बिहार में जारी किया गया हाई अलर्ट
आज फोकस में

पहलगाम अतंकी हमले के बाद पीएम मोदी के बिहार दौर से पूर्व बिहार में जारी किया गया हाई अलर्ट

पाकिस्तान के साथ तनाव के बीच रूस जाएंगे अजीत डोभाल, S400 को लेकर होगी जरूरी मीटिंग; जानिए कितना अहम है दौरा
आज फोकस में

पाकिस्तान के साथ तनाव के बीच रूस जाएंगे अजीत डोभाल, S400 को लेकर होगी जरूरी मीटिंग; जानिए कितना अहम है दौरा

आज का राशिफल

वोट करें

अंतरराष्ट्रीय मुद्रा कोष ने अपने राहत कार्यक्रम की अगली किस्त जारी करने के लिए पाकिस्तान पर 11 नई शर्तें लगाई हैं। वैश्विक मंच पर क्या यह भारत की बड़ी जीत है?

Advertisement Box
Advertisement Box

और भी पढ़ें

सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दितील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अमन अंबीर झारेकरी यास एम.पी.डी.ए. कायद्यान्वये ०१ वर्षाकरिता केले नागपुर मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबध्द

WhatsApp